अल्लीपुर पोलीस स्टेशनने वॉशआऊट करत गावठी दारू साठा केला नष्ट #wardha - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

अल्लीपुर पोलीस स्टेशनने वॉशआऊट करत गावठी दारू साठा केला नष्ट #wardha

Share This
खबरकट्टा / वर्धा : अल्लीपुर: नितीन सेलकर -थोडक्यात वृत्त 

   
वर्धा जिल्ह्यातील अल्लीपुर पोलीस व्दारे वॉशआऊट मोहींम अंतर्गत  पींपळगाव (हाते) या गावाजवळ  पारधी बेडा वर धाड टाकुन  पो.स्टे.अल्लीपूर व्दारे  वॉश आऊट मोहीम राबविण्यात आली यात ,एकूण अंदाजे 720000 /- रुपये चा गावठी मोहा सडवा जागीच नष्ट करण्यात आला.या वेळेस अल्लीपुर पो .स्टे . चे नीरीक्षक योगेश कामाले ,जमादार संजय रीठे,राजेश शीरभाते,संजय वानखेडे,सतीश तीवारी,सतीश मैताम,त्र्यंबक मडावी व  पोलीस स्टेशन ईतर पोलीस कर्मचारी व गृहरक्षक दल यांच्या उपस्थीत वॉश आऊट मोहीम राबवीन्यात आली.