महाराष्ट्र ब्रेकिंग- दहावीचा पेपर रद्द #varshagaikwad - Khabarkatta ✒ खबरकट्टा

                     Khabarkatta  ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

महाराष्ट्र ब्रेकिंग- दहावीचा पेपर रद्द #varshagaikwad

Share This
खबरकट्टा / थोडक्यात -

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दहावीचा राहिलेला भूगोल विषयाचा पेपर पुढे ढकलण्यात आला होता. मात्र आता कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता दहावीचा राहिलेला भूगोलचा पेपर रद्द करण्यात आला आहे. 

शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ही माहिती दिली आहे. विद्यार्थ्यांना बेस्ट ऑफ फाईव्ह बेसिसवर मार्क देण्यात येणार असल्याचीही माहिती त्यांनी दिली.