विदर्भ ब्रेकिंग : पोलिसांच्या व्हॅनला अपघात, तीन कर्मचारी जखमी #maharastrapolice - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

विदर्भ ब्रेकिंग : पोलिसांच्या व्हॅनला अपघात, तीन कर्मचारी जखमी #maharastrapolice

Share This
खबरकट्टा / यवतमाळ : थोडक्यात वृत्त -

 
पुसद येथे रात्रगस्त करून परत येत असलेल्या यवतमाळ पोलीस मुख्यालयातील कर्मचाऱ्यांच्या व्हॅनला माहूर-आर्णी रोडवरील मांगूळ गावानजीक रात्री १ वाजता भंडाराहून नांदेडकडे जाणाऱ्या आयशर ट्रकने जबर धडक दिली. 


या अपघातात पोलीस व्हॅनमधील सुनील केसगीर, मुश्ताक पठाण, हरीश भावेकर हे तीन कर्मचारी गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारार्थ यवतमाळच्या वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले.