श्री. योगेश कुंभेजकर यांची नागपूर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी पदी बदली : चंद्रपूर जिल्ह्यात प्रकल्प अधिकारी आदिवासी विभाग व उपविभागीय अधिकारी राजुरा कार्यरत #IAS - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

श्री. योगेश कुंभेजकर यांची नागपूर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी पदी बदली : चंद्रपूर जिल्ह्यात प्रकल्प अधिकारी आदिवासी विभाग व उपविभागीय अधिकारी राजुरा कार्यरत #IAS

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर :


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील 4आयएएस अधिकाऱ्यांच्या मंगळवारी बदल्या केल्या. बदली झालेल्या अधिकाऱ्यांची नावे खालील प्रमाणे.. 

1.    Dr.N.B.Gite IAS (2009) Joint Secretary, Water Supply and Sanitation Deptt., Mantralaya, Mumbai has been posted as Managing Director, MAHANAND, Mumbai.

2. Shri Sanjay Yadav, IAS (2009) Chief Executive Officer, Zilla Parishad, Nagpur has been posted as Collector, Dhule.

3.  Shri Gangatharan D, IAS (2013) Collector, Dhule has been posted as Municipal Commissioner, Vasai-Virar Municipal Corporation, Virar

4.  Shri Yogesh Kumbhejkar, IAS (2016) Assistant Collector and Project Officer, Integrated Tribal Development Project, Rajura, Chandrapur has been posted as Chief Executive Officer, Zilla Parishad, Nagpur.

पैकी श्री. योगेश कुंभेजकर, IAS (2016) सध्या कार्यरत उपजिल्हाधिकारी, प्रकल्प अधिकारी आदिवासी विभाग व उपविभागीय अधिकारी राजुरा यांची बदली नागपूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून करण्यात आली आहे.