जग कोरोणाने त्रस्त ,दारू विक्रते गावठी दारू काढन्यात व्यस्त:सिन्देवाही पोलिसांची धडक कारवाई,नवरगावात धाड टाकून,दोन महीला दारू विक्रेत्यासह लाखोचा माल जप्त #LOCKDOWN - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

जग कोरोणाने त्रस्त ,दारू विक्रते गावठी दारू काढन्यात व्यस्त:सिन्देवाही पोलिसांची धडक कारवाई,नवरगावात धाड टाकून,दोन महीला दारू विक्रेत्यासह लाखोचा माल जप्त #LOCKDOWN

Share This
"अवघा जग कोरोणाने त्रस्त ,दारू विक्रते गावठी दारू  काढन्यात व्यस्त : पोलिस प्रशासन लॉकडाउन सांभाळन्या करीता घालित आहे गस्त - तरीही जनता राहेना दक्ष.... !


खबरकट्टा / चंद्रपूर : सिंदेवाही -अमृत दंडवते -

अवघा देश कोरोना विषानूने त्रस्त आहे,देशात लाक डाउन सूरू आहे. लोकांना सांभाडन्यात सिन्देवाही पोलिस प्रशासन यशस्वि झाले असून जिल्ह्या बाहेरून येनार्या व्यक्ति वर करडी नजर ठेवून आहे.मात्र याचाच फायदा काही अवैध्य दारू विक्रेते घेत असल्याचि गूप्त माहीति सिंदेवाही पोलिसांना मिळाली.

सिंदेवाही  पोलिस स्टेशन अतंर्गत येत असलेल्या नवरगाव येथे अवैध्य दारू विक्रि होत असल्याच्या गुप्त माहीति वरून पोलिस निरीक्षक निशिकांत रामटेके यांनि आपल्या पोलिस कर्मचाऱ्यासह धाड टाकून प्रिति शंभरकर व लक्ष्मिबाई नगराडे या दोन महीला आरोपी ना ताब्यात घेतले. 


आरोपी कडून मोहाफुलापासून दारू काढन्याकरीता वापरन्यात येनारा  मोहा सडवा 1350 कीलो,27 प्लास्टिक ड्राम रसायन व ईतर साहीत्य जप्त करन्यात आले असून त्याचि अंदाजे   किमंत 5 लक्ष  रूपये असून त्यांच्यावर म.दा.वि.65/अ  कायद्याअंतर्गत गुन्हा नोदंविन्यात आला असून अधिक तपास सुरु आहे.