अबब ! तब्बल 22 अट्टल दारू तस्कर अटकेत -विरूर पोलिसांच्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक #darubandi - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

अबब ! तब्बल 22 अट्टल दारू तस्कर अटकेत -विरूर पोलिसांच्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक #darubandi

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : राजुरा (विरूर स्टेशन )

संपूर्ण देश लॉकडाऊन असून दारू साठा पुरविणाऱ्या सर्व सुविधा बंद असल्या तरीही राजुरा तालुक्यातील अट्टल दारू तस्करांनी संचबंदीच्या अल्पावधीतच गावठीचे सक्रिय जाळे विणले आहे. याची माहिती होताच विरूर( स्टेशन )  पोलिसांनी अवैध हात भट्टया तयार करून  गावठी दारू काढणाऱ्याच्या मुसक्या आवळण्याचा धडाका लावला असून  सलग तीन दिवसात धाड टाकून 7 लाख 48 हजार रुपया चा मुद्देमाल जप्त केलं व 22 आरोपी विरोध गुन्हा दाखल केलं आहे.

यात तीन दिवस सतत 1. 2 लाख 43 हजार, 2. 2 लाख 90 हजार, 3. 2 लाख 15 हजार अनुक्रमे मुद्देमाल जप्त करत एकूण 7 लाख 48 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त आणि नष्ट केला आहे.त्यामुळे राजुरा तालुक्यातील परिसरात या अट्टल तस्करांना अटक झाल्यामुळे दारू तस्करांमध्ये चांगलीच खळबळ माजली आहे. 

सर्व 22 आरोपी पुढीलप्रमाणे... 

1. शुभम पोहनकर, राजुरा
2. सय्यद मेहरज, राजुरा
3. मोहित कोसरकर, राजुरा
4. मुकेश अजमेरा, मुंडिगेट,सूब्बई
5. गौरव पोहनकर, राजुरा
6.निखिल मेश्राम, चंद्रपूर
7.अनिल गिरसावळे, केळझर.विरुर्
8. रवी येणमुलवार, उपरावही.कोरपना
9. शिव टेकडपल्लीवार. उपरावही.कोरपना
10. राजू ताकसांडे, उपरावही.कोरपना
11. सुभाष शाहू, चुनाला.राजुरा
12. तारा लाखवत, मुंडिगेट. स सूब्बई
13. रवी राठोड, मुंडिगेट.  सूब्बई
14. लक्ष्मी घुघलोत, मुंडिगेट.सूब्बई
15. सखूबाई राठोड, थोमापूर,  सूब्बई
16. बालाजी ईरबंतवार, सोमनाथपूर राजुरा
17. प्रदीप रामटेके, राजुरा
18. कौशल्या पवार. थोमापुर,सूब्बई
19. वाल्या राठोड. थोमापुर,सूब्बई 
20.मोहन राठोड, थोमापुर,सूब्बई
21.हिरामण राठोड. थोमापुर,सूब्बई
22. रमेश अजमेरा. थोमापुर,सूब्बई

हे असून सदर कार्यवाही ठाणेदार कृषना तिवारी यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक सदानंद वडतकर. पो. हवालदार सुनील राऊत, दिवाकर पवार,वाघदरकर, विजय मुंडे, सुरेन्द्र काळे,भगवान मुंडे, दिनेश गरमले,प्रल्हाद जाधव , संघपाल  गेडाम, मपोशी दीपमाला दुबे यांनी कार्यवाही केली असून एवढ्या कमी कालावधीत तालुक्यातील इतक्या संख्येने दारू तस्कर पकडल्या जाण्याची पहिलीच वेळ असून संपूर्ण विरूर पोलीस चमूचे परिसरात कौतुक होत आहे.