जिल्हा माहिती कार्याल चंद्रपूर द्वारे : 2 एप्रिल 2020 -#DIOCHANDRAPUR - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

जिल्हा माहिती कार्याल चंद्रपूर द्वारे : 2 एप्रिल 2020 -#DIOCHANDRAPUR

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर :- रस्त्यावरील गर्दी कमी करा; घरातील एकाच नागरिकाने बाहेर पडा: जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार

-महानगरातील एकट्या, वयोवृद्ध व दिव्यांग नागरिकांना घरपोच अन्नधान्य सुविधा


✨ जिल्ह्यात एकही पॉझिटिव्ह रुग्ण नाही
✨ विदेशातून आलेल्या 204 रुग्णांची नोंद
✨ 152 नागरिकांचे होम कॉरेन्टाईन पूर्ण
✨ विदेशातून आलेले 52 होम कॉरेन्टाईन
✨ 40 शेल्टर होम मध्ये ३७०० परप्रांतीय
✨ जिल्ह्याच्या सीमा कडेकोट बंद
✨ खाजगी संस्था ने कोणतीही फवारणी करू नये
✨ डिस्ट्रिक्ट करोना कंट्रोल सेल चंद्रपूर फेसबुक पेजचा वापर करावा
✨ बाहेर राज्यातील नागरिकांनी 14 पर्यंत कुठेही जाऊ नये
✨ आवश्यक सुविधांसाठी शासकीय यंत्रणेशी संपर्क करावा
✨ शिव भोजन सुविधा सक्षमपणे पुरविण्याचे निर्देश
✨ एप्रिल महिन्यामध्ये एकाच महिन्याचे धान्य वाटप होणार
✨खासगी डॉक्टरांनी अन्य साथीच्या आजारावर इलाज करावा