मुख्यमंत्री लाईव्ह : 19 एप्रिल 2020 मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे लाईव्ह : CMMAHARASHTRA - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

मुख्यमंत्री लाईव्ह : 19 एप्रिल 2020 मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे लाईव्ह : CMMAHARASHTRA

Share This
खबरकट्टा / मुख्यमंत्री लाईव्ह :19 एप्रिल 2020-बघा मुख्यमंत्री श्री. उध्द्वव बाळासाहेब ठाकरे यांचे आज दिनांक 19 एप्रिल 2020 चे राज्याला संबोधन :   • सद्यस्तिथीत बंधनाशिवाय पर्याय नाही. 
 • रेल्वे, विमान विभागाची वाहतूक बंद असेल
 • कोणतीही प्रवासी वाहतूक सुरु होणार नाही  
 • 3 मे पर्यंत धार्मिक, सामाजिक कार्यक्रम बंद 
 • ग्रीन, ऑरेंज क्षेत्रात उद्योगांना परवानगी 
 • जिल्हाबंदी मात्र कायम 
 • बाधित क्षेत्रात वृत्तपत्र वितरण बंद 
 • वृत्तपत्र वितरण बंद बाबत येत्या 2-3दिवसात निर्णय 
 • मुंबई-पुणे रेड झोन मध्ये वृत्तपत्र वितरण बंदच राहील