सिन्देवाही पोलीसांची कारवाई 11,87,500 रूपयांचा मुद्देमाल केला नष्ट #darubandi - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

सिन्देवाही पोलीसांची कारवाई 11,87,500 रूपयांचा मुद्देमाल केला नष्ट #darubandi

Share This
खबरकट्टा  /चंद्रपूर : सिंदेवाही -अमृत दंडवते-सिन्देवाही पोलीसांकडून कोरोना विषाणू संसर्ग वाढू नये त्याकरीता असलेली जबाबदारी योग्य रीतिने पार पाढीत असतांनाच अवैध्य धंद्यावर देखिल सिन्देवाही पोलिस नजर ठेवून आहे. जूगार , अवैध्य दारू पकडने सूरूच आहे. देशि विदेशी मिडत नसल्यामुडे तडिरामांकडून मोहाफूल दारूचि मागनि प्रचंड प्रमानात वाढलेलि आहे.

कोरोनामुडे पोलीस प्रशासन आपल्या कडे लक्ष देनार नाहीत याच संदीचा फायदा घेऊन अवैध्य मोहा फूलाच्या भट्या धगधगन्याच्या तयारीत असतांनाच सिन्देवाही पोलिसानि सरडपार येथिल नाल्यावर धाड टाकून जमिनित पूरलेले,व बाहेर असलेले 80 प्लास्टीक ड्रम ,30 मातिचे मडके त्यात असलेला मोहा सडवा अंदाजे 11,87,500रूपये कीमतिचा माल पकडून जागीच नष्ट केला असून 6 अवैध्य दारू तस्करावर गुन्हे दाखल करीत 3 जनानां ताब्यात घेन्यात आले आहे.सदरचि कारवाईत ठानेदार निशिकांत रामटेके पोलीस उपनिरीक्षक नेरकर,पाटील,सोनवाने,हेड कॉस्टेंबल देवा,रनधिर ,गनेश,मंगेश, सतिष निनावे,केशव गेडाम,अरविंद हे होते.