लाईव्ह : मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे महत्वाचे बोलत आहेत : 11एप्रिल 2020 #CMLIVE - Khabarkatta ✒ खबरकट्टा

                     Khabarkatta  ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

लाईव्ह : मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे महत्वाचे बोलत आहेत : 11एप्रिल 2020 #CMLIVE

Share This
खबरकट्टा /महाराष्ट्र : 11 एप्रिल 2020-

बघा लाईव्ह : मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे राज्याला संबोधित करताना. 


कोणत्याही परिस्थितीत 15 एप्रिल ला लॉकडाऊन उठणार नाही. राज्यात 30एप्रिल पर्यंत लॉकडाऊन राहील.