जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमणार : 1 एप्रिल 2020 : निजामुद्दीन येथून आलेल्या 39 व्यक्तींबद्दल खुलासा व इतर महत्वपूर्ण माहिती. #COVID-19 - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमणार : 1 एप्रिल 2020 : निजामुद्दीन येथून आलेल्या 39 व्यक्तींबद्दल खुलासा व इतर महत्वपूर्ण माहिती. #COVID-19

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : 

जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमणार : 1 एप्रिल 2020 : निजामुद्दीन येथून व इतर 49 व्यक्तींबद्दल खुलासा व इतर महत्वपूर्ण माहिती. 

जिल्ह्यात आज एकही पॉझिटिव्ह रुग्ण नसून सध्या फक्त 32 प्रवासी निगराणी मध्ये आहे. सर्वांची प्रकृती सध्या धोक्याबाहेर असून नागरिकांनी आता तिसऱ्या टप्प्याच्या सुरुवातीला स्वतःला व स्वतःच्या कुटुंबाला अलिप्त ठेवणे महत्त्वाचे असून फारच अत्यावश्यक कामासाठी बाहेर पडण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहे.

चंद्रपूर जिल्ह्यामध्ये हजरत निजामूद्दीन परीसरात गेल्या काही दिवसात आढळून आलेल्या 39 नागरीकांची यादी प्राप्त झाली आहे.यासर्व व्यक्तींशी संपर्क साधला असून यामधील एकाच व्यक्तीने दर्ग्यातील मरगजमध्ये सहभाग घेतला आहे.इतर व्यक्ती केवळ प्रवासी आहेत.त्यांचा मरगजशी संबंध नाही ज्या एका व्यक्तीचा संबंध आहे त्याला कॉरेन्टाईन करण्यात आले आहे.