महानगरपालिका घनकचरा डम्पिंग यार्ड जवळ भीषण अपघात : एक ठार -दोन युवक गंभीर ! #Road accident - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

महानगरपालिका घनकचरा डम्पिंग यार्ड जवळ भीषण अपघात : एक ठार -दोन युवक गंभीर ! #Road accident

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : थोडक्यात -चंद्रपूर बल्लारपूर मार्गवर अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत चंद्रपुरातील एक युवक घटनास्थळीच ठार झाला असून इतर दोन गंभीर जखमी आहेत. आपल्या दोन मित्रांसह चंद्रपूर बल्लारपूर राज्य महामार्गावरून चंद्रपूर कडे येत असताना रात्री 10:30च्या सुमारास महानगर पालिकेच्या घनकचरा डंपिंग यार्ड जवळ गंभीर जखमी अवस्थेत तीन युवक रस्त्यावर पडले असल्याची घटना काही लोकांच्या लक्षात आल्याबरोबर त्यांनी रामनगर पोलिसांना माहिती दिली. 

रामनगर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमींना तत्काळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी भरती केले असता एक युवक मृत असल्याचे कळले असून इतर दोन गंभीर जखमी आहेत. पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासात  मृतक युवकाचे नाव अनिकेत मोगरे राहणार चंद्रपूर व गंभीर जखमींची गोविंदो सरकार आणि सुमित हलदर चंद्रपूर असे सांगण्यात येत आहे. 
सविस्तर वृत्त लवकरच........