ब्रेकिंग ::राजुरा नगर परिषदेसमोरील तलावात महिलेचे शव ! #rajura - Khabarkatta ✒ खबरकट्टा

                     Khabarkatta  ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

ब्रेकिंग ::राजुरा नगर परिषदेसमोरील तलावात महिलेचे शव ! #rajura

Share This
खबरकट्टा /चंद्रपूर : राजुरा - थोडक्यात -


आज सकाळी  8:30 वाजताच्या सुमारास राजुरा येथिल राजुरा नगर परिषदेसमोरील तलावात  काही लोकांना एका महिलेचे शव तरंगताना दिसल्याने नागरिकांनी बघ्याची गर्दी केली असता खळबळ उडाली आहे.

वृत्त लिहेपर्यंत राजुरा पोलीस चमू घटनास्थळी दाखल झाले असुन शव बाहेर काढण्याची कार्यवाही सुरू आहे.  हे तरंगते शव नेमके कुणाचे आहे व ही  आत्महत्या की घातपात हे पोलीस तपासाअंती उघड होणार आहे. 

सविस्तर लवकरच.....