निर्भयाला अखेर न्याय मिळाला : चारही दोषींना तिहार जेलमध्ये लटकवले फासावर#Nirbhaya case live updates: All 4 convicts hanged in Tihar jail - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

निर्भयाला अखेर न्याय मिळाला : चारही दोषींना तिहार जेलमध्ये लटकवले फासावर#Nirbhaya case live updates: All 4 convicts hanged in Tihar jail

Share This
खबरकट्टा / थोडक्यात -


निर्भया बलात्कार प्रकरणातील सर्व दोषींना आज (शुक्रवार) पहाटे ५.३० वाजता फासावर लटकवण्यात आलं. मुकेश सिंग (वय-३२), पवन गुप्ता (वय-२५), विनय शर्मा (वय-२६) आणि अक्षय कुमार सिंग (वय-३१) अशी या आरोपींची नावं आहेत. निर्भया प्रकरणामुळे संपूर्ण देश हादरला होता. डिसेंबर २०१२ मध्ये घडलेल्या प्रकरणानंतर संतापाची एक लाट देशभरात उसळली होती.


All four convicts of Nirbhaya gangrape and murder case - Akshay Thakur, Pawan Gupta, Vinay Sharma, and Mukesh Singh - were hanged at 5:30am in Tihar jail today. The hanging was carried out as per the schedule after a three-judge Supreme Court bench rejected the final plea by the convicts' lawyer AP Singh to stay their execution in a late-night hearing. Stay tuned for all live updates