दोन दिवसात सोने दोन हजारांनी स्वस्त #Gold प्रिसिस डाउन by two thousand in two days #corona effect - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

दोन दिवसात सोने दोन हजारांनी स्वस्त #Gold प्रिसिस डाउन by two thousand in two days #corona effect

Share This
खबरकट्टा / महाराष्ट्र : थोडक्यात -


भांडवली बाजार पाठोपाठ कमोडिटी बाजार करोना विषाणूची वक्रदृष्टी पडल्याने सोने चांदीच्या दरात शुकवारी मोठी घसरण झाली, आधिक अनिश्चिततेच्या पार्शभूमीवर सराफ बाजारात साठेवाजानी सोन्याची जोरदार विक्री केली. ज्यामुळे या मौल्यवान धातू चे भाव गडगडले, दोन दिवसात सोने २००० रुपयांनी स्वस्त झाले असून आज सोन्याचा भाव १० गमला ४१ हजार ४४३ रुपये होता. करोनाने भारतात धडक दिली आहे. देशात करोनाग्रस्तांची संख्या वाढली अजून मुंबई आणि पुण्यात देखील करोनाचे मन आदळले आहेत.

त्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये भीतीचे वातावरण आहे. शेअर बाजारात आज मोदी प्रमाणात पडझड दिसून आली. त्याचप्रमाणे सराफा बाजारात देखील सोने आणि चांदीच्या दरात घसरण झाली.

आर्थिक पार्श्वभूमीवर सराफ बाजारात साठे बोटांनी तर कमिटी एक्सचेंजमध्ये गुंतवणूकदारांनी सोन्याची जोरदार विक्री केली. अनिश्चिततेच्या

ज्यामुळे या मौल्यवान धातूंच्या की मौत घसरण झाल्याने जाणकारांनी सांगितले. मल्टी कमोडिटी एक्सचेंजमध्ये आज सोन्याचा भाव ७६३ रुपयांनी कमी झाला. तो ४१ हजार ४४३ रूपयांपर्वत खाली आला आहे.

चांदी १००० रुपयांनी स्वस्त झाली आणि चांदीचा भाव प्रती किलो ४३१७९ रुपये झाला.