बोरगाव खुर्द येथील युवकाची कुटुंबाच्या शेतकी कर्जबाजारीने आत्महत्या #Farmer suicides r - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

बोरगाव खुर्द येथील युवकाची कुटुंबाच्या शेतकी कर्जबाजारीने आत्महत्या #Farmer suicides r

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : कोरपना -

   
कोरपना तालुक्यातील बोरगाव खुर्द येथील विकास गजानन सोयम (वय ३०वर्ष)नामक युवकानी वणी तालुक्यातील पात्र गावानजीक पैनगंगा नदीत आत्महत्या केली आहे.
     
सदर युवक युवक हा कोरपना तालुक्यातील बोरगाव खुर्द येथील राहिवासी असून तो शेतमजुरी  करण्यासाठी पात्र येथे गेला होता.वडिल गजानन रावजी सोयाम यांच्या नावाने २.५ लक्ष कर्ज होते व त्यांची आजी किसनाबाई रावजी सोयाम यांच्या नावाने ३.५ लक्ष कर्ज होते. सदर कर्जाच्या चिंतेत त्यांचे कुटुंब गेल्या अनेक दिवसांपासून चिंतेत होते त्यामुळे युवकानी सदर आत्महत्येचे पाऊल उलल्याचे समजते.

 तरी शासनाने आर्थिक मदत द्यावी अशी मागणी त्यांच्या कुटुंबीयांनी केलेली आहे.