राजुराचा आठवडी बाजार उद्या शनिवार रोजी बंद : नागरिक, व्यापाऱ्यांनी सहकार्य करण्याचे नगराध्यक्ष अरुण धोटे यांचे आवाहन #COVID-19 - Khabarkatta ✒ खबरकट्टा

                     Khabarkatta  ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

राजुराचा आठवडी बाजार उद्या शनिवार रोजी बंद : नागरिक, व्यापाऱ्यांनी सहकार्य करण्याचे नगराध्यक्ष अरुण धोटे यांचे आवाहन #COVID-19

Share This
खबरकट्टा /चंद्रपूर : राजुरा -जाहीर सूचना -




कोरोना व्हायरसचा वाढता प्रभाव थांबविण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून दिनांक २१ मार्च २०१९ ला राजुरा शहरात दर शनिवार ला भरणारा राजूरा आठवडी बाजार बंद राहणार असल्याची घोषणा नगर परिषद राजुराने अधिकृतरीत्या जाहीर केले आहे. 



तसेच दिनांक ३१ मार्च पर्यंत येणारे आठवडी बाजार बंद राहणार असे सुचना फलक लावून नगर परिषदेद्वारा जाहीर करण्यात आले आहे. ही बाब लक्षात घेऊन सर्व जनतेने व व्यापारी वर्गाने सहकार्य करण्याचे आवाहन नगराध्यक्ष अरुण धोटे यांनी केले आहे.