हॉटेल्स, मेस, बंद असल्यामुळे आ. किशोर जोरगेवार यांचेतर्फे जेवणाची व्यवस्था #COVID-19 - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

हॉटेल्स, मेस, बंद असल्यामुळे आ. किशोर जोरगेवार यांचेतर्फे जेवणाची व्यवस्था #COVID-19

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : जाहीर सूचना -


कोरोणा विषाणू प्रादूर्भावामुळे 22/03/2020 ला एक दिवसीय जनता कर्फ्यु पाळण्यात येत असून चंद्रपूर शहरातील हॉटेल्स, मेस, बंद असल्यामुळे आपल्यापैकी बाहेरगावा वरून शिक्षण,नौकरी  साठी आलेल्या मुला - मुलींना, एकटे असलेले वयोवृद्ध, गरजू बिमार मजूर यांच्या आजच्या दिनांक 22 मार्च 2020  रात्री 9.00 ते 11.00 पर्यंत जेवणाची / टिफिनची व्यवस्था आ. किशोर जोरगेवार यांचे जनसंपर्क कार्यालय, जैन भवन जवळ पठाणपुरा रोड, चंद्रपूर येथे यंग चांदा ब्रिगेड, आमदार किशोर जोरगेवार यांचे तर्फे करण्यात आली आहे.

संपर्क :- दीपक वासमवार 8888332289
सुबोध जुनावार 8208011642

कृपया सायंकाळी 3.00 पर्यंत वरील नंबर वर संपर्क साधून आपली नोंद करून घ्यावी.

टिप :- कृपया टिफिन घेण्याकरिता येतांना आधार कार्ड सोबत घेऊन यावे, हि विनंती.