कोरोना'वर औषध; अंधारात आशेचा किरण दिसला #COVID-19 - Khabarkatta ✒ खबरकट्टा

                     Khabarkatta  ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

कोरोना'वर औषध; अंधारात आशेचा किरण दिसला #COVID-19

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर :


जीवघेण्या कोरोना व्हायरसबद्दल आता अंधारात आशेचा किरण दिसला आहे. कोरोनावर एक औषध सापडले आहे. कोविड- 19 च्या अतिगंभीर प्रकरणांत उपचारासाठी 'हायड्रोक्जिक्लोरीक्वीन' (Hydroxychloroquine) या औषधाचा वापर केला जाऊ शकतो, असा सल्ला 'इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च'ने (ICMR) दिला आहे. 

या औषधाचा वापर आत्तापर्यंत मलेरियासाठी होत असे. कोरोनाला संपूर्ण नष्ट करण्यासाठी सध्या औषध नाही. हे तात्पुरते औषध आहे.