उद्यापासून ग्रामीण भागातील सर्व जिल्हापरिषदेच्या व खाजगी शाळा 31 मार्च पर्यंत बंद : सर्वप्रथम खबरकट्टा ने जिल्हापरिषद व ग्रामीण भागातील शाळा बंद ठेवण्याबाबत आदेश नसल्याने संभ्रम असल्याचे दिले होते वृत्त : खबरकट्टा च्या वृत्तानंतर चंद्रपूर जिल्हाधिकारी यांनी यावर तात्काळ घेतली होती दखल : जिल्हाधिकाऱ्यांनी शासकीय नियमानुसार उपायोजना करण्याचे कळविले होते. #zpschool closed till 31march #corona effect - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

उद्यापासून ग्रामीण भागातील सर्व जिल्हापरिषदेच्या व खाजगी शाळा 31 मार्च पर्यंत बंद : सर्वप्रथम खबरकट्टा ने जिल्हापरिषद व ग्रामीण भागातील शाळा बंद ठेवण्याबाबत आदेश नसल्याने संभ्रम असल्याचे दिले होते वृत्त : खबरकट्टा च्या वृत्तानंतर चंद्रपूर जिल्हाधिकारी यांनी यावर तात्काळ घेतली होती दखल : जिल्हाधिकाऱ्यांनी शासकीय नियमानुसार उपायोजना करण्याचे कळविले होते. #zpschool closed till 31march #corona effect

Share This
सर्वप्रथम खबरकट्टा ने जिल्हापरिषद व ग्रामीण भागातील शाळा बंद ठेवण्याबाबत आदेश नसल्याने संभ्रम असल्याचे दिले होते वृत्त : खबरकट्टा च्या वृत्तानंतर चंद्रपूर जिल्हाधिकारी यांनी यावर तात्काळ घेतली होती दखल : जिल्हाधिकाऱ्यांनी शासकीय नियमानुसार उपायोजना करण्याचे कळविले होते. 
क्लिक करा - हेही वाचा : ग्रामीण भागातील शाळा बंद ठेवण्याचा उल्लेख परिपत्रकात नसल्याने संभ्रम..!!◾️ राज्यातील शाळा, महाविद्यालये 31 मार्चपर्यंत बंद ! ◾️ प्रधान सचिव सार्वजनिक आरोग्य विभाग, महाराष्ट्र राज्य यांच्या 14 मार्च 2020 च्या आदेशातही स्पष्टोक्ती नाही◾️ जिल्हाधिकारी चंद्रपूर यांच्याही आदेशात जिल्हा परिषद शाळांबाबत उल्लेख नाही.. ! #Corona Eeffect in INDIAखबरकट्टा /महाराष्ट्र : चंद्रपूर : इम्पॅक्ट बातमी -कोरोना विषाणुचा होणारा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून महाराष्ट्र राज्यातील सर्व महानगरपालिका, सर्व नगरपालिका सर्व नगर पंचायत क्षेत्रातील सर्व सरकारी व खाजगी शाळा तसेच महाविद्यालये व आयुक्त, व्यवसाय व प्रशिक्षण केंद्रे यांच्या आस्थापनेवरील शैक्षणिक संस्था साथरोग प्रतिबंधात्मक कायदा, १८९७ अन्वये निर्गमित करण्यात आलेली अधिसूचना व नियमावली मधील तरतुदीनुसार सक्षम प्राधिकार्यांच्या मान्यतेने दिनांक ३१ मार्च २०२० पर्यत बंद ठेवण्याबाबत याद्वारे सुचित करण्यात आले आहे.

त्यानंतर  महानगरपालिका/नगरपालिका/नगरपंचायत क्षेत्रालगतच्या जयपास असलेल्या अशा मोठया शैक्षणिक संस्था दि.३१ मार्च २०२० पर्यंत बंद तेवण्याधादत सूचित करण्यात आले आहे.आता, ग्रामीण क्षेत्रातीलसुब्दा सर्व जिल्हा परिषद, सरकारी व खाजगी शाळा / महाविद्यालये व आयुक्त, व्यवसाय व प्रशिक्षण केंद्रे यांच्या आस्थापनेवरील शैक्षणिक संस्था म्हणजेच महाराष्ट्र राज्यातील सर्व माणिक संस्था हया, सापारोग प्रतिबंधात्मक कायदा, १८९७ अन्वये निर्गमित करण्यात आलेली अधिसूचना व नियमावली मधील तरतुदीनुशार सक्षम प्राधिकायाध्या मान्यतेने, दिनांक ३१ मार्च २०२० पर्यंत बंद ठेवण्याबाबत याद्वारे सूचित करण्यात आले आहे. 

तथापि, सर्वच क्षेत्रात येणाऱ्या शैक्षणिक संस्थांच्या अनुषंगाने १० १२ च्या परिक्षा विहीत वेळापत्रकानुसार घेण्यात याव्या असाही निर्णय घेण्यात आल्याचे परिपत्रक सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ प्रदीप व्यास यांनी अपर मुख्य सचिव, (शालेय शिक्षण, अपर मुख्य सचिव (कौशल्य विकास) सचिव, (उच्च व तंत्रशिक्षण मंत्रालय, मुंबई संचालक, शालेय शिक्षण, पुणे / उच्च व तंत्रशिक्षण, मुंबई जिल्हाधिकारी (सर्व पोलीस अधीक्षक (सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद (सर्व) यांना आज दिनांक 16 मार्च 2020 ला जारी केले आहे. त्यामुळे उद्यापासून ग्रामीण भागातील सर्व जिल्हापरिषदेच्या व खाजगी शाळा 31 मार्च पर्यंत बंद.