पट्टेदार वाघाच्या हमल्यात झोपत असलेला इसम ठार ! 12 मार्च रात्री उशिरा ची घटना #tiger attack - Khabarkatta ✒ खबरकट्टा

                     Khabarkatta  ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

पट्टेदार वाघाच्या हमल्यात झोपत असलेला इसम ठार ! 12 मार्च रात्री उशिरा ची घटना #tiger attack

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : सिंदेवाही -थोडक्यात बातमी 


पट्टेदार वाघाच्या हमल्यात माणिक जगन नन्नावरे
 वय:- 55 राहणार:- नलेश्वर (मोहाडी) तालुका:- सिंदेवाही पर्यटन विभागाचे रेस्टहाउस जवळ 12 मार्च 2020 ला रात्री उशिरा हमला करुण ठार केले आहे..


सविस्तर काही वेळात....