मोठी बातमी : सरकारने नोटांमध्ये केला बदल ! अशा असतील नोटा #100rupee - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

मोठी बातमी : सरकारने नोटांमध्ये केला बदल ! अशा असतील नोटा #100rupee

Share This
खबरकट्टा / थोडक्यात -


केंद्र सरकार 100 रुपयाच्या नोटांमध्ये मोठा बदल करत आहे. याबाबत केंद्रीय वित्त राज्यमंत्री अनुराग ठाकुर यांनी सांगितले की, 'रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या 5 केंद्रावर करण्यात आलेल्या प्रायोगिक परीक्षणानंतर सरकारने 100 रुपयांच्या एक अरब वार्निश लावलेल्या नोटांच्या छपाईला मंजूरी दिली आहे'. 

या नोटांवर वार्निशचा एक विशेष स्तर असणार असून यामुळे त्या मळणार नाहीत, तसेच  जास्त टिकाऊ राहतील.