महाराष्ट्र ब्रेकिंग : राज्यातील सर्व 1 ते 8 वी च्या परीक्षा रद्द ! : सर्व विध्यार्थ्यांना पुढील वर्गात बढती - वर्षा गायकवाड (शालेय शिक्षण मंत्री,महाराष्ट्र ) #corona effect # All exams from 1 to 8 are cancelled, all students to be promoted to next class without exam : Varsha Gaikwad(Maharatra Education Minister ) - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

महाराष्ट्र ब्रेकिंग : राज्यातील सर्व 1 ते 8 वी च्या परीक्षा रद्द ! : सर्व विध्यार्थ्यांना पुढील वर्गात बढती - वर्षा गायकवाड (शालेय शिक्षण मंत्री,महाराष्ट्र ) #corona effect # All exams from 1 to 8 are cancelled, all students to be promoted to next class without exam : Varsha Gaikwad(Maharatra Education Minister )

Share This
खबरकट्टा / महाराष्ट्र ब्रेकिंग : थोडक्यात - COVID-19

कोरोना प्रादुर्भावामुळे राज्यातील सर्व शाळा 31मार्च पर्यंत बंद करण्यात आल्या असून परीक्षा आपसूकच लांबणीवर गेल्या होत्या मात्र 1 ते  8 वर्गातील विद्यार्थ्यांना राज्य सरकारने खूप मोठा दिलासा दिला असून राज्य सरकार च्या अभ्यासक्रम  असलेल्या सर्व 1 ते 8 वर्गांच्या परीक्षा रद्द करून सर्व विद्यार्थ्यांना पुढील वर्गात बढती देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची सूचना शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी आज दिनांक 20 मार्च ला दुपारी जाहीर केले आहे. 

याबाबत चे ट्विट ANI ने आज दुपारी 02: 07 ला केले आहे. 
All exams from 1 to 8 are cancelled, all students to be promoted to next class without exam said by Maharatra Education Minister Varsha Gaikwad today.