जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. संध्याताई गुरनुले यांचा दि. ०७ फेब्रुवारी २०२० चा दैनंदिन कार्यक्रम ! #zpchandrapur - Khabarkatta ✒ खबरकट्टा

                     Khabarkatta  ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. संध्याताई गुरनुले यांचा दि. ०७ फेब्रुवारी २०२० चा दैनंदिन कार्यक्रम ! #zpchandrapur

Share This
खबरकट्टा /चंद्रपूर :

मा. सौ. संध्याताई गुरनुले अध्यक्षा, जि. प. चंद्रपूर यांचे शुक्रवार, दि. ०७ फेब्रुवारी २०२० चा दैनंदिन कार्यक्रम.
_______________________________

सकाळी ०७:०० वा. - खासगी कामानिमित्ताने मुलहुन चंद्रपूरकडे रवाना. 

दुपारी १२:०० - वा. - स्थायी समिती बैठक.
जिल्हा परिषद चंद्रपूर. 

दुपारी ०२:०० वा. - जलव्यवस्थापन समिती बैठक. 
जिल्हा परिषद चंद्रपूर. 

सायं. ०६:०० वा. - विश्वकर्मा जयंती कार्यक्रमास उपस्थिती.
पडगेलवार शोरूमच्या मागे, मुल.