जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. संध्याताई गुरनुले यांचा दि. ०५ फेब्रुवारी २०२० दैनंदिन कार्यक्रम ! #zpchandrapur - Khabarkatta ✒ खबरकट्टा

                     Khabarkatta  ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. संध्याताई गुरनुले यांचा दि. ०५ फेब्रुवारी २०२० दैनंदिन कार्यक्रम ! #zpchandrapur

Share This
मा. सौ. संध्याताई गुरनुले अध्यक्षा, जि. प. चंद्रपूर यांचे बुधवार, दि. ०५ फेब्रुवारी २०२० चा दैनंदिन कार्यक्रम.
_______________________________

सकाळी ११ :०० वा. - भेटीसाठी येणार्‍या अभ्यागतांसाठी राखीव वेळ.
जिल्हा परिषद चंद्रपूर. 

दुपारी ०२:०० वा. - तालुकास्तरीय पशु मेळावा. 
चिंतलधाबा, ता. पोंभुर्णा.