जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. संध्याताई गुरनुले यांचा दि. ०१ मार्च २०२० चा दैनंदिन कार्यक्रम ! #zpchandrapur - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. संध्याताई गुरनुले यांचा दि. ०१ मार्च २०२० चा दैनंदिन कार्यक्रम ! #zpchandrapur

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : 


मा. सौ. संध्याताई गुरनुले अध्यक्षा, जि. प. चंद्रपूर यांचे रविवार, दि. ०१ मार्च २०२० चा दैनंदिन कार्यक्रम.
_______________________________

सकाळी १०:०० वा. - पद्मशाली फाउंडेशन परिवार मुलतर्फे आयोजित बक्षीस वितरण तथा सत्कार समारंभास उपस्थिती. 
कन्नमवार सभागृह, मुल. 

दुपारी १२:०० वा. - आरोग्य तपासणी व रोगनिदान शिबीराचे उद्घाटन.
दहेगाव, ता. वरोरा. 

रात्री ०८:०० वा. - महापौर चषक-२०२० कबड्डी स्पर्धेच्या बक्षीस वितरण कार्यक्रमास उपस्थिती.
विठ्ठल मंदिर व्यायामशाळा, चंद्रपूर.