जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. संध्याताई गुरनुले यांचा दि.२९ फेब्रुवारी २०२० चा दैनंदिन कार्यक्रम ! #zpchandrapur - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. संध्याताई गुरनुले यांचा दि.२९ फेब्रुवारी २०२० चा दैनंदिन कार्यक्रम ! #zpchandrapur

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर :


मा. सौ. संध्याताई गुरनुले अध्यक्षा, जि. प. चंद्रपूर यांचे शनिवार, दि. २९ फेब्रुवारी २०२० चा दैनंदिन कार्यक्रम.
_______________________________

सकाळी ११:३० वा. - चंद्रपूर प्रेस क्लबच्या वतीने आयोजित वार्षिक समारंभ तथा चंद्रपूर गौरव सन्मान सोहळ्यास उपस्थिती. 
प्रियदर्शनी सभागृह, चंद्रपूर. 


दुपारी ०१:०० वा. - माजी आमदार अॅड. संजयजी धोटे यांना स्वगृही सदिच्छा भेट.

श्रीयुत मा. आमदारांचे निवासस्थान, राजुरा.

दुपारी ०१:१५ वा. - राजुरा तालुकास्तरीय पशुपक्षी प्रदर्शनीचे उद्घाटन.


पशुवैद्यकीय दवाखाना, राजुरा.


दुपारी ०३:३० वा. - आदिवासी युवा परिषद तथा रनरागिनी महिला मंडळ चंद्रपूरच्या वतीने आयोजित पुस्तक वितरण कार्यक्रमास उपस्थिती. 
जिजामाता प्राथ. आश्रमशाळा, सुशी (दा.), ता. मुल.