जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. संध्याताई गुरनुले यांचा दि.२४ फेब्रुवारी २०२० चा दैनंदिन कार्यक्रम ! #zpchandrapur - Khabarkatta ✒ खबरकट्टा

                     Khabarkatta  ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. संध्याताई गुरनुले यांचा दि.२४ फेब्रुवारी २०२० चा दैनंदिन कार्यक्रम ! #zpchandrapur

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर :


मा. सौ. संध्याताई गुरनुले अध्यक्षा, जि. प. चंद्रपूर यांचे सोमवार, दि. २४ फेब्रुवारी २०२० चा दैनंदिन कार्यक्रम.
_________________________

सकाळी ११:३० वा. - भेटीसाठी येणार्‍या अभ्यागतांसाठी राखीव वेळ. 
जिल्हा परिषद चंद्रपूर. 

दुपारी ०४:००वा. - दि. २५ फेब्रुवारी ला नियोजित धरणे आंदोलनासंबंधाने होणार्‍या भाजपा मुल तालुका यांच्या बैठकीस उपस्थिती. 
शासकीय विश्रामगृह, मुल.