जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. संध्याताई गुरनुले यांचा दि. २३फेब्रुवारी २०२० चा दैनंदिन कार्यक्रम ! #zpchandrapur - Khabarkatta ✒ खबरकट्टा

                     Khabarkatta  ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. संध्याताई गुरनुले यांचा दि. २३फेब्रुवारी २०२० चा दैनंदिन कार्यक्रम ! #zpchandrapur

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : 


मा. सौ. संध्याताई गुरनुले अध्यक्षा, जि. प. चंद्रपूर यांचे रविवार, दि. २३ फेब्रुवारी २०२० चा दैनंदिन कार्यक्रम.
_________________________

सकाळी ०९:३० वा. - क्रांतीज्योती पतसंस्थेच्या सभेस उपस्थिती. 
क्रांतीज्योती पतसंस्था, मुल. 

दुपारी १२:३० वा. - संत गाडगेबाबा जयंती निमित्याने आयोजित कार्यक्रमास उपस्थिती. 
कन्नमवार सभागृह, मुल.

सायं. ०४:०० वा. - मा. आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या पत्रकार परिषदेस उपस्थिती.
एन. डी. हॉटेल, चंद्रपूर. 

सायं. ०५:३० वा. - प्रजापिता ब्रम्हकुमारी ईश्वरीय विद्यालय चंद्रपूर द्वारा आयोजित शिवमहोत्सवास उपस्थिती. 
ओम शांती हॉल, तुकुम चंद्रपूर.