जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. संध्याताई गुरनुले यांचा दि. १५ फेब्रुवारी २०२० चा दैनंदिन कार्यक्रम ! #zpchandrapur - Khabarkatta ✒ खबरकट्टा

                     Khabarkatta  ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. संध्याताई गुरनुले यांचा दि. १५ फेब्रुवारी २०२० चा दैनंदिन कार्यक्रम ! #zpchandrapur

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर :


मा. सौ. संध्याताई गुरनुले अध्यक्षा, जि. प. चंद्रपूर यांचे शनिवार, दि. १५ फेब्रुवारी २०२० चा दैनंदिन कार्यक्रम.
________________________________

दुपारी ०१:३० वा. - तालुकास्तरीय पशु प्रदर्शनी. 
किन्ही, ता. बल्लारपूर. 

सायं. ०६:३० वा. -  श्री देवानंद गुरु यांच्या मुलाच्या स्वागत समारंभानिमित्य भेट.
कोठारी, ता. बल्लारशा.

सायं. ०७:३० वा. - विदर्भस्तरीय खुली भजन स्पर्धेच्या उद्घाटनिय कार्यक्रमास उपस्थिती. 
अजयपुर, ता. चंद्रपूर.