जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. संध्याताई गुरनुले यांचा दि.१४ फेब्रुवारी २०२० चा दैनंदिन कार्यक्रम ! #zpchandrapur - Khabarkatta ✒ खबरकट्टा

                     Khabarkatta  ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. संध्याताई गुरनुले यांचा दि.१४ फेब्रुवारी २०२० चा दैनंदिन कार्यक्रम ! #zpchandrapur

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर :


मा. सौ. संध्याताई गुरनुले अध्यक्षा, जि. प. चंद्रपूर यांचे शुक्रवार, दि. १४ फेब्रुवारी २०२० चा दैनंदिन कार्यक्रम.
_______________________________

सकाळी ११:३० वा. -  जिल्हास्तरीय सरस महोत्सव-२०२० कार्यक्रमास उपस्थिती.
चांदा क्लब ग्राउंड, चंद्रपूर. 

दुपारी ०१:०० वा. - भेटीसाठी येणार्‍या अभ्यागतांसाठी राखीव वेळ. 
जिल्हा परिषद चंद्रपूर. 

सायं.०७:३० वा. - शालेय मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम तथा स्वागत समारंभ. 
बाबराळा, ता. मुल.