जिल्हा परिषद अध्यक्षा मा. सौ. संध्याताई गुरनुले यांचा दि. ०२ फेब्रुवारी २०२० दैनंदिन कार्यक्रम ! #zpchandrapur - Khabarkatta ✒ खबरकट्टा

                     Khabarkatta  ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

जिल्हा परिषद अध्यक्षा मा. सौ. संध्याताई गुरनुले यांचा दि. ०२ फेब्रुवारी २०२० दैनंदिन कार्यक्रम ! #zpchandrapur

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : लोकप्रतिनिधी दैनंदिन दौरा  -




मा. सौ. संध्याताई गुरनुले अध्यक्षा, जि. प. चंद्रपूर यांचे रविवार, दि. ०२ फेब्रुवारी २०२० चा दैनंदिन कार्यक्रम.
_______________________________

सकाळी ११:०० वा. - माळी समाज उपवर-वधू परिचय मेळावा.
महात्मा फुले सभागृह, बालाजी वॉर्ड चंद्रपूर.

सायं. ०४ ते ०७ वा. - शक्ति महायज्ञ व महाप्रसाद.
शिव मंदिर, लालपेठ कॉलनी चंद्रपूर.

सायं. ०७:०० वा. - आमीन कुरेशी यांच्या मुलीच्या निकाहास उपस्थिती.
शकुंतला फार्म, चंद्रपूर.