वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार -चिमूर तालुक्यातील कोलरा गावालागत शेत शिवारातील घटना #tigerattack - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार -चिमूर तालुक्यातील कोलरा गावालागत शेत शिवारातील घटना #tigerattack

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : 

चिमूर तालुल्यातील कोलारा गावातील बालाजी वाघमारे वय 50 यास काल रात्री 8 वाजताच्या सुमारास आपल्या शेतात पिकाची जागली करण्यास जात असतांना दबा धरून बसलेला वाघाने हला करून ठार केले व फरकटत नेऊन त्याला झुळपात नेऊन ठेवले.

गावातील नागरिकांना घटनेची माहिती आज सकाळी मिळताच घटनांकडे धाव घेतली या घटने मुळे कोलारा गावातील नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे व शासनाकडून त्याच्या कुठुबातील व्यक्तीला आर्थिक मदत करावी व वाघाचा वनविभागाने बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांतून होत आहे या घटनेची तपास पोलीस निरीक्षक स्वपनील धुळे व वन विभाग करीत आहे.