ताडोबा येथे मुसळधार पाऊस : पर्यटकांनी लुटला आनंद #tadoba - Khabarkatta ✒ खबरकट्टा

                     Khabarkatta  ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

ताडोबा येथे मुसळधार पाऊस : पर्यटकांनी लुटला आनंद #tadoba

Share This


खबरकट्टा / चंद्रपूर :

आज 8 फेब्रुवारी चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा येथे शनिवारी सकाळी मुसळधार पाऊस पडला,जिल्ह्यामध्ये दोन दिवसांपासूनच ढगाळ वातावरणामुळे पाऊस येण्याची शक्यता होती,शनिवारी पहाटे पासूनच ढगाळ वातावरण असल्यामुळे पाऊसाची शक्यता होती त्यामुळे मुसळधार पाऊस आल्यामुळे ताडोबा येथील पर्यटकांमध्ये अनदांचे वातावरण होते.

विडिओ : सलाई फूट प्रिंट,(पांगडी)ताडोबा(8 फेब्रुवारी 2019)
     
ताडोबा येथे पर्यटक मोठ्या प्रमाणात येत असतात त्यामुळे सकाळी पाऊस आल्यामुळे ऐन फेब्रुवारी महिन्यात पर्यटकांना पावसाचा अनुभव आला,पाऊस सुरू असताना सुद्धा पर्यटक सफारी करिता रवाना झाले होते.