राजुरा बामणी उडान पुलावर जबर धडक : दुचाकीस्वार (मनोहर येगिनवार ) घटनास्थळीच ठार #rajura - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

राजुरा बामणी उडान पुलावर जबर धडक : दुचाकीस्वार (मनोहर येगिनवार ) घटनास्थळीच ठार #rajura

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : थोडक्यात -

राजुरा बामणी मार्गावरील नव्याने झालेल्या रेल्वे उडानपुलावर  समोरून येणाऱ्या (महामंडळाच्या एस टी बस किंवा हायवा ट्रक याबाबत अनिश्चितता ) ने राजुरा कडून चंद्रपूर येथे जाणाऱ्या दुचाकीस्वारास जबर धडक दिल्याने दुचाकीस्वाराचा घटनास्थळीच मृत्यू झाला आहे. 

मृतकास ग्रामीण रुग्णालय राजुरा येथे आणण्यात आले असून तालुक्यातील भुरकुंडा येथील मनोहर येगीनवार सध्या चंद्रपूर येथे वास्तव्यास असून, भुरकुंडा या मूळ गावी आज सकाळी शेती ची पाहणी करण्यास गेले होते. त्यानंतर परतत असताना आज दुपारी 4 :15 च्या दरम्यान सदर घटना घडली.सविस्तर लवकरच....