राष्ट्रवादी काँग्रेस च्या जिल्ह्या अध्यक्षपदाची माळ राजेंद्र वैद्य यांच्या गळ्यात #rajendravaidya - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

राष्ट्रवादी काँग्रेस च्या जिल्ह्या अध्यक्षपदाची माळ राजेंद्र वैद्य यांच्या गळ्यात #rajendravaidya

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर :अभिनंदन !

राष्ट्रवादी कांग्रेस चे सर्वे सर्वा राष्ट्री

य अध्यक्ष शरद पवार यांच्या मार्गदर्शनात जलसंपदा मंत्री तथा राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटिल यांच्या प्रमुख उपस्थितित नुकतच २ फेब्रूवारीला चंद्रपुर येथील सर्किट हाऊस येथे सर्व सेल कार्यकर्ता बैठक आयोजित केली होती.या बैठकीला युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख,गोंदिया भंडारा खासदार कुकडे, माजी मंत्री बंग उपस्थित होते.सर्व सेल च्या पधाधिकाऱ्यांचे मत जानून घेण्यात आले.त्यानंतर ४ तारखेला जयंत पाटिल यांनी राजेंद्र वैद्य यांची जिल्ह्याध्यक्ष पदी निवड केलि.त्यांच्या निवडिबड्डल नितिन भटारकर,बेबिताई उइके,राजीव कक्कड़, सुनील काडे,अरुण निमजे,हीराचंद बोरकुटे,निमेश मानकर,संतोष देरकर शशी देशकर,विलास नेरकर,मुणाज शेख,राहुल आवडे, प्रतिक भगत, मंगेश पोटवार,संजय ठाकूर,सुजित उपरे,सूरज माडुरवार,आशीष यमनुरवार यांनी निवडीबद्दल अभिनंदन केले आहे.