थंडी वाढली; राज्यात पावसाचा इशारा #rainnginmaharastra - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

थंडी वाढली; राज्यात पावसाचा इशारा #rainnginmaharastra

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर :थोडक्यात -


पुढील 24 ते 48 तासांत महाराष्ट्रातील काही भागांमध्ये मध्यम आणि हलक्या स्वरुपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. पुढच्या दोन दिवसांत मुंबईसह उपनगरांमधील तापमानाचा पारा आणखी खाली येण्याची शक्यता आहे. 

तर दुसरीकडे यवतमाळ, लातूर, चंद्रपूर, नांदेड, सोलापूर, सांगली परिसरात वीजांच्या गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. दरम्यान, सतत होणाऱ्या वातावरणातील बदलामुळे नागरिक  हैराण झाले आहेत.