एक हात मदतीचा - माणुसकीचा आपुलकीचा : दिपक खेकारे यांचे जाहीर आवाहन : कृपया पोस्ट जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहोचवा #phonepe - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

एक हात मदतीचा - माणुसकीचा आपुलकीचा : दिपक खेकारे यांचे जाहीर आवाहन : कृपया पोस्ट जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहोचवा #phonepe

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर -जाहीर आवाहन -

नमस्कार मित्रांनो चंद्रपूर जिल्ह्यातील दाताळा येथील कुमारी अनुष्का नरुले ८ वर्षीय चिमुकलीचा शाळेतून परत येतांना अपघात झाला असून तिच्या पायाला जबर दुखापत झाली असून पायावरील संपूर्ण चमडी निघाली आहे.  तिला नागपूर येथील क्रीम्स हॉस्पिटलमध्ये दाखल केले असून डॉक्टरांनी  तिच्या पायाची शस्त्रक्रिया सांगितली असून तिच्या शस्त्रक्रियेसाठी  जवळपास ४ लाख रुपयांचा खर्च असून अनुष्काचा परिवार अतिशय गरीब असून वडील रोजनदारीने कामाला जातात. 

मित्रांनो आपली छोटी बहीण ,मुलगी समजून आपण गरजू अनुष्काला मदत केली पाहिजे या हेतूने सदर मॅसेज तयार केला असून खाली मुलींच्या परिवाराचा खाते क्रमांक , व phone pe क्रमांक , व संपर्क क्रमांक दिला आहे आपण सर्वांनी ज्या परीने होईल त्या परीने मदत करावी ही विनंती.

बँके खाते क्रमांक - विरु नरुले
AC. No. 9171000100004445IFC CO. PUNB0917100
Phone _Pe - 8830447603 (Contact Number)

आपण मदत कराल ही विनंती.आपलाच -
दिपक खेकारे (7972337485)

कृपया आपण मदत केल्यानंतर 7972337485 या व्हाट्सएपच्या क्रमांकावर स्किट शॉट पाठवावा

पोस्ट मध्ये व्हाट्सएपच्या ग्रुप ची लिंक दिली आहे आपण एक हात मदतीचा ग्रुपला जॉइन होऊ शकता... आणि केलेल्या मदतीचा स्किन शॉट ग्रुप ला पाठवावा


https://chat.whatsapp.com/IjjIDindZeLI4hZjC4nHM3