गडचिरोली वनविभाग यांच्या आस्थापनेवर वनरक्षक पदांच्या एकूण ९ जागा #forest - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

गडचिरोली वनविभाग यांच्या आस्थापनेवर वनरक्षक पदांच्या एकूण ९ जागा #forest

Share This

खबरकट्टा / नौकरीकट्टा -गडचिरोली वनविभागाच्या आस्थापनेवरील वनरक्षक पदांच्या एकूण ९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

वनरक्षक पदाच्या एकूण ९ जागा

शैक्षणिक पात्रता
– उमेदवार किमान इय्यता दहावी परीक्षा उत्तीर्ण असावा.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – मुख्य वनरक्षक (प्रादेशिक), गडचिरोली यांचे कार्यालय, वन प्रशासकीय भवन पोटेगाव रोड, गडचिरोली.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १० फेब्रुवारी २०२० पर्यंत अर्ज पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.