नौकरीकट्टा : सिपेट (सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ प्लॅस्टिक इंजिनियरिंग अँड टेक्नॉलॉजी) मध्ये ७ जागा #cipet - Khabarkatta ✒ खबरकट्टा

                     Khabarkatta  ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

नौकरीकट्टा : सिपेट (सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ प्लॅस्टिक इंजिनियरिंग अँड टेक्नॉलॉजी) मध्ये ७ जागा #cipet

Share This
खबरकट्टा / नौकरीकट्टा : 


सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ प्लॅस्टिक इंजिनियरिंग अँड टेक्नॉलॉजी यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ७ जागा 

वरिष्ठ अधिकारी, अधिकारी, सहाय्यक अधिकारी, प्राध्यापक, प्रयोगशाळा शिक्षक, तांत्रिक सहाय्यक आणि ग्रंथपाल पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.


शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १७ फेब्रुवारी & २ मार्च २०२० पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – मुख्य संचालक (नवीन प्रकल्प), सीआयपीईटी हेड ऑफिस, टी.व्ही.के. औद्योगिक वसाहत, गिंडी, चेन्नई, पिनकोड-६०००३२
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.