नारंडा येथे शिवजयंतीनिमित्त 'करंडा कुंकवाचा 'या नाट्यप्रयोगाचे निःशुल्क आयोजन : राजे शिव छत्रपती युवा मित्र मंडळातर्फे आयोजन #chatrapatishivahimaharaj - Khabarkatta ✒ खबरकट्टा

                     Khabarkatta  ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

नारंडा येथे शिवजयंतीनिमित्त 'करंडा कुंकवाचा 'या नाट्यप्रयोगाचे निःशुल्क आयोजन : राजे शिव छत्रपती युवा मित्र मंडळातर्फे आयोजन #chatrapatishivahimaharaj

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : कोरपना -

           
कोरपना तालुक्यातील नारंडा येथे जाणता राजा,श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त राजे शिव छत्रपती युवा मित्र मंडळातर्फे करंडा कुंकवाचा या नाट्य प्रयोगाचे निःशुल्क आयोजन करण्यात आले आहे. 
       
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदचे कृषी व पशुसंवर्धन सभापती सुनीलभाऊ ऊरकडे,कार्यक्रमाचे उद्धघाट वैद्यकीय अधिकारी स्वप्नील टेम्बे करतील व प्रमुख पाहुणे म्हणून खबरकट्टाच्या मुख्य संपादक कु.गोमतीताई पाचभाई उपस्थित राहतील.
    
तत्पूर्वी नारंडा गावातून सायंकाळी ६ वाजता रॅली काढण्यात येणार आहे,तसेच गावातील ७ भाग्यवान महिलांना लकी ड्राच्या माध्यमातून माहेरची साडी भेट म्हूणन देण्यात येणार आहे.
    
तरी नारंडा गावातील परिसरातील जास्तीत जास्त नागरिकांनी सदर नाट्यप्रयोगाचा लाभ घ्यावा असे आवाहन मंडळातर्फ़े करण्यात आले आहे.