चंद्रपुर येथे विमुक्त जाती – भटक्या जमाती राज्यस्तरीय कार्यशाळेचे आयोजन #chandrapur - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

चंद्रपुर येथे विमुक्त जाती – भटक्या जमाती राज्यस्तरीय कार्यशाळेचे आयोजन #chandrapur

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर :


आॕल ईंडिया विमुक्त जाती- भटक्या जमाती महामंडळ दिल्ली सलंग्णीत महाराष्ट्र राज्याचे राज्यस्तरीय कार्यशाळेचे आयोजन चंद्रपुर जिल्हा शाखेच्या वतिने 23 फेब्रुवारी रविवार ला सकाळी 10 ते 5 स्व.दादासाहेब कन्नमवार सभागृह , जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ,नागपुर रोड ,चंद्रपुर येथे आयोजीत करण्यात आले आहे. 

या कार्यक्रमाला चंद्रशेखर सिसोदिया मध्यप्रदेश ,अमरसिंह भेडकुट दिल्ली , रमेश जाधव मुबंई ,अमरसिंग चौव्हाण मुंबई ,डि.सी.राठोड मुबंई ,बालकराम सांशी हरियाणा ,राणु चारी दिल्ली ,दिनानाथ वाघमारे नागपुर ,रविंद्रकुमार दिल्ली ,आनंदराव आंगडलवार चंद्रपुर ,शिवचरण सिरसाट आदि मान्यवर ऊपस्थित राहणार आहेत. 

तरी या कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्यातील विमुक्तजाती-भटक्याजमाती समाजबांधवांनी मोठ्या संख्येने ऊपस्थित राहाण्याचे आवाहन चंद्रपुर जिल्हाध्यक्ष विजय पोहनकर , कार्याध्यक्ष सोमेश्वर पडगेलवार आणि प्रकाश कामडे ,ऊपाध्यक्ष किशोर घंगस्कार,आनंदराव बावणे,नामदेव पवार ,सचिव रतन शिलावार ,सहसचिव दिलीप मॕकलवार आणि अमित साळवे ,कार्याध्यक्ष मनिष कन्नमवार आणि सचिन चलकलवार ,किरण नागापुरे ,स्वाती जाधव ,लता सोनटक्के , मिनल पारशिवे यांनी केले आहे.