चंद्रपूर ब्रेकिंग : मुल येथील बुध्द टेकडी च्या झुडपी जंगल परिसरात अनोळखी व्यक्ती चे कुजलेले मृतशरीर #chandrapur #deadbodyinforest - Khabarkatta ✒ खबरकट्टा

                     Khabarkatta  ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

चंद्रपूर ब्रेकिंग : मुल येथील बुध्द टेकडी च्या झुडपी जंगल परिसरात अनोळखी व्यक्ती चे कुजलेले मृतशरीर #chandrapur #deadbodyinforest

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : मूल -थोडक्यात


आज 11 फेब्रुवारी ला मुल येथील बुध्द टेकडी च्या मागील झुडपी जंगल परिसरात अनोळखी व्यक्ती चे मृतशरीर मिळाले असुन अद्याप ओळख पटलेली नाही.

ही घटना आज गुरे चराईसाठी  युवकाला मृतदेह दिसल्यानंतर त्याने माहिती देताच गावकऱ्यांसोबत पोलिसांनी जाऊन पाहणी केली असता जवळपास 15 दिवस आधीचा मृतदेह असल्याचे कुजलेल्या अवस्थेवरून व जवळ एक मोबाईल फोन, नायलान ची दोरी व औषध बॉटल पडून असल्याने आत्महत्या केली असावी असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे.

सविस्तर वृत्त लवकरच.....