हरवला आहे : विनीत व्यकन्ना घुगलोत वय १४ वर्ष -बल्लारपूर येथून लापता #ballarpur - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

हरवला आहे : विनीत व्यकन्ना घुगलोत वय १४ वर्ष -बल्लारपूर येथून लापता #ballarpur

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर :जाहीर सूचना 

बल्लारशाह येथील विनीत व्यकन्ना घुगलोत वय १४ वर्ष हा मुलगा गेल्या तीन दिवसांपासून हरविला आहे. 

हरविलेल्या इसमाचे नांव:-विनीत
व्यकन्ना धुगलोत वय १४ वर्षे, रा.
कादरीया मस्जीद चौक शिव नगर वार्ड
बल्लारशाह
वर्णन:
लिंग-पुरुष
वय-१४ वर्ष
उंची ५ फुट ४ इंच चेहरा-गोल,
बांधा-सडपातळ, रंग-सावळा,
केस काळे लांबा, पेहराव - जिन्स टि शर्ट
काळया रंगाचा पॅग्ट पांढ-या रंगाची लाल
रंगाचे पट्टे असलेली टी शर्ट
भाषा-हिन्दी, बंजारा

माझे टयूशन मध्ये पार्टी आहे विनीत घरी सांगून गेला. मला २००/- र दया असे म्हणून काळया रंगाची बॅग घेवून निघून गेला. नंतर तो रोज प्रमाने रात्री २०/३० वा. परत न आल्याने त्यांची आई सौ ललीता धूगलोत हिने त्याचे टयूशन चे सर सूनील कोठारे यांना फोन करून विचारले असता सराने सांगीतले की, विगीत आज टयूशनला आला नाही.


असे सांगीतल्याने विनीत कूठे गेला कूणालाच माहीत नाही. व कुणाला काही न सांगता निघून गेला. त्याचे नातेवाईक, बसस्टॅड , रेल्वेस्टेशन येथे शोध घेतला असता मिळुन आला जाही. सदर वर्णनाचा मुलगा आप आपले पोस्टे. परीसरात शोध घेवून मिळुन आल्यास पुढील नंबरवर संपर्क साधावा.


१) पोलीस स्टेशन बल्लारशाह, जिल्हा-वंदपूर- ०७१७२-२४०३२७

२) नियंत्रण कछ चंद्रपूर-७१७२ -२५१२००

३) चौकशी अंमलदार - सपोनी विकास गायकवाड -मो.क.-९८५०८१९००२