बर्निंग महाराष्ट्र : पुन्हा एका महिलेला घरात घुसून जिवंत जाळले : महिला 95टक्के भाजली #The woman burnt alive - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

बर्निंग महाराष्ट्र : पुन्हा एका महिलेला घरात घुसून जिवंत जाळले : महिला 95टक्के भाजली #The woman burnt alive

Share This
पुन्हा महाराष्ट्र हादरला, औरंगाबादमध्येही महिलेला जाळलं जीवंत 

खबरकट्टा / महाराष्ट्र  : थोडक्यात -

हिंगणघाटमध्ये प्राध्यापिकेला जिवंत जाळल्याची घटना ताजी असतानाच औरंगाबादच्या सिल्लोड मधील अंधारी येथेही या घटनेची पुनरावृत्ती झाली. 

औरंगाबाद येथील एका बिअर बार चालक संतोष मोहितेने एका महिलेच्या घरात घुसून तिला जिवंत जाळले. यात 50 वर्षीय महिला 95 टक्के भाजलीय.सदर महिलेने बार मालकाने बलात्कार केल्याची तक्रार नोंदविली होती.मात्र महिलेने बलात्काराचा आरोप मागे न घेतल्याने रात्री दोघात वाद झाला. यानंतर तिच्यावर पेट्रोल ओतून जिवंत जाळलं. संतोष मोहितेला औरंगाबाद शहर पोलिसांनी तात्काळ अटक केलीय.हेही वाचा ::हिंगणघाट शिक्षिका जळीत प्रकरण फास्टट्रॅक कोर्टात : सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची नियुक्ती

खबरकट्टा च्या व्हाट्स अँप ग्रुप मध्ये सामील होण्याकरिता खालील लिंक टच करा : 


https://chat.whatsapp.com/GZZanLr8QqpGt8ErOiUwIh