जिवंत थरार : प्राध्यापिका युवतीला भरचौकात पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न : आज सकाळी 7:30 ची घटना : युवती गंभीर भाजली -आरोपी फरार #petrol - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

जिवंत थरार : प्राध्यापिका युवतीला भरचौकात पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न : आज सकाळी 7:30 ची घटना : युवती गंभीर भाजली -आरोपी फरार #petrol

Share This
खबरकट्टा / विदर्भ : वर्धा (हिंगणघाट )
हिंगणघाट येथे नंदोरी चौकात प्राध्यापिका युवती चे अंगावर पेट्रोल टाकून जीवंत जाळन्याचा प्रयत्न, प्रकृति चिंताजनक, नागपुर येथे ऑरेंज सिटी हॉस्पिटल मधे भरती, आरोपी विकास विवेक नगराळे रा.दरोडा फरार.

आज सकाळी 7.30 दरम्यान नंदोरी चौक हिंगणघाट येथे तुळसकर कॉलेज ची तरुण प्राध्यापिका  हिला पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न..40% जळल्या गेलेल्या तरुणीस नागपूर येथे रवाना करण्यात आले. जाळनारा तरुण विवाहित असून दोघे ही दारोडा  येथील रहिवासी आहे.सविस्तर वृत्त काही वेळात....