अखेर त्याचे शवचं सापडले : शुल्लक घरघुती वादातून 3दिवसापासून होता गायब #chandrapur - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

अखेर त्याचे शवचं सापडले : शुल्लक घरघुती वादातून 3दिवसापासून होता गायब #chandrapur

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर :

चंद्रपूर शहरालगत असलेल्या आरवट येथील तीन  दिवसापासून गायब असलेल्या संतोष राघोबा मिलमिले (36) याचे शव माना खदानीलगत असलेल्या नाल्यात तरंगत आढळल्याने कुटुंबावर शोककळा पसरली आहे. 


संतोष पश्चात आई वडील, भाऊ, पत्नी व चार वर्षीय मुलगी असून पतिपत्नी मध्ये शुल्लक कारणावरून घरघुती भांडण झाल्याने गेल्या शुक्रवार 7 फेब्रुवारी पासून गायब होता. दोन तीन दिवस मिलमिले परिवार त्याचा शोध घेत होते अखेर आज अनोळखी इसमाचे शव इरई नदीजवळील नाल्यात तरंगत असताना गावकऱ्यांना समजले असता मृतकाची ओळख पटली असून चंद्रपूर पोलीस अधिक तपास करीत आहेत.