जिल्हा पोलीस दलातील पोलीस निरीक्षकांच्या तडकाफडकी बदल्या : हे असतील राजुरा, नागभीड, घुग्गुस चे ठाणेदार ! #spchandrapur - Khabarkatta ✒ खबरकट्टा

                     Khabarkatta  ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

जिल्हा पोलीस दलातील पोलीस निरीक्षकांच्या तडकाफडकी बदल्या : हे असतील राजुरा, नागभीड, घुग्गुस चे ठाणेदार ! #spchandrapur

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर :

 
चंद्रपूर पोलीस दलातील चार पोलीस निरीक्षकांच्या जिल्हांतर्गत फेरबदल्या करण्यात आल्या आहेत.

आतापर्यंत कंट्रोल रूम ची जबाबदारी सांभाळणारे श्री.दीपक गोतमारे आता नागभीड चे ठाणेदार असतील. 

नागभीडचे ठाणेदार श्री. राहुल गांगुर्डे यांच्याकडे घुग्गुस पोलीस ठाण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. 

घुग्गुस चे ठाणेदार श्री.सत्यजित आमले यांची जिल्हा विशेष शाखेत बदली करण्यात आली आहे.

राजुरा चे ठाणेदार श्री.एम.एम. कासार यांना पोलीस नियंत्रण कक्षाची जबादारी देण्यात आली आहे तर श्री.नरेंद्र कोसूरकर आता राजुराचे ठाणेदार असतील.