सैनिक स्कूल चंद्रपूर भरती २०२० #Sainik School Chandrapur Bharti 2020 - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

सैनिक स्कूल चंद्रपूर भरती २०२० #Sainik School Chandrapur Bharti 2020

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : नोकरीकट्टा सैनिक स्कूल चंद्रपूर येथे इलेक्ट्रीशियन सह पंप ऑपरेटर, शारीरिक प्रशिक्षण प्रशिक्षक, संगीत शिक्षक, समुपदेशक, नर्सिंग सिस्टर, मॅट्रॉन, वॉर्ड बॉय आणि सामान्य कर्मचारी पदांच्या एकूण ११ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० जानेवारी २०२० आहे.


 • पदाचे नाव – इलेक्ट्रीशियन सह पंप ऑपरेटर, शारीरिक प्रशिक्षण प्रशिक्षक, संगीत शिक्षक, समुपदेशक, नर्सिंग सिस्टर, मॅट्रॉन, वॉर्ड बॉय आणि सामान्य कर्मचारी
 • पद संख्या – ११ जागा
 • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
 • नोकरी ठिकाण – चंद्रपूर
 • अर्ज पद्धती – ऑफलाईन
 • फीस – खुल्या प्रवर्गातील उमेदवारांकरिता रु. ५००/- आणि राखीव प्रवर्गातील उमेदवारांकरिता रु. २५०/-
 • अर्ज करण्याचा पत्ता – प्राचार्य, सैनिक स्कूल चंद्रपूर, गाव-भिवकुंड, बल्लारपूर तालुका, पीओ-विसापूर, जि. चंद्रपूर, महाराष्ट्र-४४२७०१
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३० जानेवारी २०२० आहे.
पदांचा तपशील
अ. क्र.पदाचे नावरिक्त जागा
इलेक्ट्रीशियन सह पंप ऑपरेटर०१
शारीरिक प्रशिक्षण प्रशिक्षक०२
संगीत शिक्षक०१
समुपदेशक०१
नर्सिंग सिस्टर०१
मॅट्रॉन०१
वॉर्ड बॉय०२
सामान्य कर्मचारी०२

Important Links 

  PDF जाहिरात
  अधिकृत वेबसाईट