खबरकट्टा / चंद्रपूर :थोडक्यात -
काल दिनांक ०८/०१/२०२० रोजी बंगाली कॅंप - बाबुपेठ चंद्रपूर महामार्गावर सायंकाळी 6च्या दरम्यान समोरून येणाऱ्या भरधाव ट्रक ने धडक दिल्याने भिषण अपघात होऊन गणेश बोलमवार, वनरक्षक राजुरा वनपरिक्षेत्र यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला आहे.
तात्काळ महामार्ग पोलिसांनी घटना ठिकाण गाठून सदर वाहन चालक व वाहन ताब्यात घेतले आहे.